आपल्या पाल्याची उंची वाढवूया आयुर्वेद पद्धतीने..
उंची न वाढण्याची कारणे कोणती ??
1) बरेचसे बालकांना योग्य ती पोषक तत्वे न मिळाल्या कारणाने शरीरातील विविध धातूंचे योग्य ते पोषण होत नाही.
2) लहान बालकांना गोड खाण्याची सवय असल्याने शरीरामध्ये जंत झाल्या कारणाने सुद्धा योग्य ती शरीराची वाढ होत नाही.
3) बालकांना बाहेरचे ब्रेड बिस्कीट मॅगी चिप्स इत्यादी खाण्याची सवय असल्याकारणाने सुद्धा शरीराचे योग्य पोषण होत नाही.
4) मुलींमध्ये मासिक पाळी संबंधित विविध तक्रारीमुळे सुद्धा उंची वाढत नाही.
5) आपले बालक वारंवार आजारी पडत असल्याकारणाने सुद्धा उंची वाढत नाही.
उंची वाढवण्याची वयोमर्यादा किती आहे ??
3 तीन वर्षापासून वयाच्या 24 वर्षापर्यंत फायदा होतो.
उंची वाढण्यासाठी योग्य काळ कोणता ??
उंचीसाठी चिकित्सा विशेषता नवरात्रीपासून मकर संक्रातीपर्यंत केली जाते.
आयुर्वेदामध्ये कशा पद्धतीने चिकित्सा केली जाते ?
आयुर्वेदामध्ये सप्तधातूंचा म्हणजेच रस रक्त मास मेद असती मज्जा शुक्र यांचा विचार केला जातो व त्या अनुरूप ज्या ठिकाणी अस्थिधातूचे योग्यरीत्या पोषण होत नाही त्या ठिकाणी विविध प्रकारचे अभ्यंतर औषधी दिली जातात.
योग्य प्रकारचे व्यायाम.
आहारविषयक योग्य मार्गदर्शन.
या औषधींची काही साईड इफेक्ट्स आहेत का ??
तर उत्तर आहे बिलकुल नाही ही औषधी घेतल्या कारणाने शरीराला काहीही अपाय न होता खूप चांगला फायदा होतो.
हा कोर्स किती दिवसाचा करावा लागतो
साधारणता 3 महिने ही औषधी दिली जातात.
डॉ.कुंडलिक नवले
BAMS PGPP
( dip. In panchkarma,pune )
अग्निकर्म,विद्धकर्म ,आयुर्वेद व पंचकर्म तज्ञ
8600172536

उंची संदर्भातील उत्तम चिकित्सा - आयुर्वेद 👌🏻👍🏻
ReplyDelete