सुवर्णप्राशन - बालकांच्या उत्तम आरोग्यासाठी एक संजीवनी !!
सुवर्णप्राशन म्हणजे काय ?
- सुवर्णप्राशन आयुर्वेदिक 16 संस्कारांपैकी एक संस्कार आहे.
- बालकांच्या शारीरिक व बौद्धिक विकासासाठी बनवलेले औषध आहे.
सुवर्ण प्राशन यातील प्रमुख औषधे:
- सुवर्ण भस्म- सोने उत्तम विषघ्न, मेध्य, बल्य.
- ब्राह्मी घृत- ब्राह्मी बुद्धीवर्धक,स्मरणशक्ती वाढवणारे.
- तूप- बालकाच्या सर्वांगीण वाढीकरिता उपयुक्त.
- मध- कफ़घ्न आहे.
सुवर्णप्राशन देण्याचे वय 0 ते 16 वर्ष
सुवर्णप्राशनचा डोस कसा द्यावा ?
- दर पुष्य नक्षत्रावर.
किंवा - दररोज सकाळी वयानुसार मात्रा द्यावी.
सुवर्णप्राशनचे फायदे:
- स्मरणशक्ती बुद्धी वाढवणे.
- प्रतिकारक शक्ती वाढवणे.
- मनोबल वाढवणे.
- औषधांचे साईड इफेक्ट्स दूर करणे.
- भुकेच्या तक्रारी दूर करणे.
डॉ.कुंडलिक नवलेBAMS PGPP(dip. In. Panchkarma)आयुर्वेद व पंचकर्म तज्ञ
.jpg)
No comments:
Post a Comment